Tiranga Times Maharashtra
नालासोपारायेथे निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनामुळे पेल्हार पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली. दोन दुचाकीवरून येणाऱ्या तरुणांकडून प्लास्टिक पिशवीत भरलेली १० लाख ९हजार रुपयांची रोकड जप्त करण्यातआली. संशयितांकडे वेगवेगळ्या पाकिटांमध्ये पैसे ठेवलेले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हादाखल केला असून, दोघातरुणांना ताब्यात घेतले आहे.
